*_पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म अभ्यासातून समस्यावर कार्यवाही ._* *_दप्तर दिरंगाई झाल्यास कार्यवाही करू_* *_पदवीधर आमदार सत्यजीत तांबे_* *प्रत्येक फाईलचा निपटारा आठ दिवसाच्या आत झालाच पाहिजे नाही तर दप्तर दिरंगाई कायदया आंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागेल. शिक्षण विभागाला दिला इशारा .*
*_पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म अभ्यासातून समस्यावर कार्यवाही ._* *_दप्तर दिरंगाई झाल्यास कार्यवाही
Read More