चाळीसगावमध्ये झालेल्या हल्यात मुंबई पोलिसाचा मृत्यू
चाळीसगाव प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलातील जवान शुभम आगोने यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
येथील पीर मुसा कादरी बाबा दर्गासमोर या तरुणावर हल्ला करण्यात आला होता .शुभम आगोने हा तरुण मुंबई पोलीस दलात होता. हल्ल्यानंतर देवरे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.