सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेची कार्यकारणी घोषित
सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेची कार्यकारणी घोषित
तालुकाध्यक्ष म्हणून भाऊसाहेब सांगळे यांची सर्वानुमते निवड
रश्मी मारवाडी /आपली दुनियादारी
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तसेच नामदार बच्चू कडू स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष यांच्या आदेशाने, प्रदेश महा सचिव रामदास खोत, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब काणे, राज्य समन्वयक सौ संध्या जाधव, उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा अध्यक्ष जेकब अण्णा पिल्ले, संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य रवींद्र टिळे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संतोष मानकर समन्वयक नाशिक जिल्हा यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर गेस्ट हाउस येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांची कार्यकारणीसाठी बैठक आयोजित केली होती त्यात साधक बाधक चर्चा करून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली यापुढेही तालुक्यातील सर्व दिव्यांगांसाठी असेच जोमाने काम करण्याचे आश्वासन नव्या कार्यकारिणीने सर्व दिव्यांग बांधवांना दिले.दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा हे संस्थेचे ब्रीद प्रत्यक्ष समाजात रुजविण्यासाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन नूतन कार्यकारिणीच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे यांनी दिले.
सर्वांनुमते निवड झालेली कार्यकारणी
भाऊसाहेब पुंजाजी सांगळे :- तालुकाध्यक्ष
संदीप एकनाथ आव्हाड:-कार्याध्यक्ष
सौ. मंदा खंडु आव्हाड :-महीला तालुकाध्यक्ष
पांडुरंग आगळे:-सचिव
वैभव वाघ :-सहसचिव
पुंजा आंबेकर:- शहर अध्यक्ष
अशोक मोरे:-शहर उपाध्यक्ष
सुनील जगताप:-संपर्कप्रमुख
दत्तात्रय लोंढे :-उपाध्यक्ष
विलास दराडे :-उपाध्यक्ष
भाऊ पाटील चकोर:-उपाध्यक्ष
राहुल चतुर :-प्रसिद्धीप्रमुख
दौलत बोडके :-सिन्नर तालुका संघटक
बापू सानप:-गट अध्यक्ष निमगाव
पुंजा शिरसाट:- गट अध्यक्ष मनेगाव
सोमनाथ आंधळे:- गट अध्यक्ष दापूर
गोरक्षनाथ बुचकूल: गट अध्यक्ष कणकुरी
नवनाथ डेरिंगे: गट अध्यक्ष मोह