निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत झालेल्या मारहाणीचा घेतला गोळीबाराने बदला ; नाशिकच्या संशयितांचा सिन्नरला गोळीबार
निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत झालेल्या मारहाणीचा घेतला गोळीबाराने बदला ;
नाशिकच्या संशयितांचा सिन्नरला गोळीबार
सिन्नर :प्रतिनिधी
Advertisement
सिन्नर शहरात अंधाधुंद गोळीबार झाल्याची माहिती हाती येतेय. विधानसभा निकाल लागल्यानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादात कार्यकर्त्यांमध्ये धक्का बुक्की झाली होती. या धक्काबुक्कीचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी नाशिकहून आलेल्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची चर्चा होती. त्या अपमानाचा बदला म्हणून नाशिकच्या त्या कार्यकर्त्यांनी आज गोळीबार केल्याची चर्चा आहे.यासंदर्भात अधिक अधिकृत माहितीची प्रतिक्षा आहे.
छायाचित्र प्रातिनिधीक आहे