आपली दुनियादारी अपडेट :कुठे पाडणार, कुठे लढणार? अंतरवली सराटीतून पहिली यादी जाहीर
आपली दुनियादारी अपडेट :कुठे पाडणार, कुठे लढणार?
अंतरवली सराटीतून पहिली यादी जाहीर
आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात कोणते मतदारसंघ लढायचे, कुठे पाठींबा द्यायचा व कोणते पाडायचे यासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीतील चर्चेदरम्यान समोर आलेले मतदारसंघ खाली दिले आहेत. यामध्ये बदल होऊ शकतो. अंतिम यादी मनोज जरांगे पाटील जाहीर करतील.त्याची अपडेट लवकरच आपली दुनियादारीवर
औसा – पाडणार
कळमनुरी – पाडणार
केज – लढणार
गंगाखेड – पाडणार
गंगापूर – पाडणार
छ. संभाजीनगर (पश्चिम) – लढणार
जिंतूर – पाडणार
दौड – लढणार
धाराशिव-कळंब – लढणार
परतूर – लढणार
पाथरी – पाडणार
फुलंब्री – लढणार
बीड – लढणार
भूम-परांडा – लढणार
भोकरदन – पाडणार
हदगाव – लढणार
हिंगोली – लढणार
दौंड – लढणार
पर्वती – लढणार
बाकी यादी लवकरच..