11विद्यार्थी राज्यस्तर आणि 15 विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकले
मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत आदर्श विद्या मंदिर चे सुयश
11विद्यार्थी राज्यस्तर आणि 15 विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकले
शनीशिंगणापुर प्रतिनिधी
सोनई येथील आदर्श विद्या मंदिर च्या प्राथमिक या विद्यालयाने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.11 विद्यार्थी राज्यस्तर गुणवत्ता यादीत तर 15 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहे.
यामध्ये इ 1 लीचा दिशा प्रशांत गडाख (138) इ 2रीची स्वरा सागर शिंदे (138) यशवर्धन दिलीप परदेशी (138), समर्थ रामेश्वर राखुंडे (136) ,समीक्षा संतोष खोसे (134) ,श्रेया ज्ञानेश्वरी लांडे (134), आदित्य शरद सोनवणे (132) , प्रांजल कानिफनाथ लांडे (132), राबिया इम्रान शेख (132), समर्थ अशोक कुमावत (132) , सिद्धार्थ राहुल निमसे (132) हे विद्यार्थी राज्य पातळीवरील यादीत झळकले आहेत.
जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता 1ली मधील
श्रेया मनोज बोरूडे (124), आरोही बाबासाहेबहोडशिळ गडाख (124) , सार्थक मधुकर कर्डिले (122) , सरिम मुश्ताक शेख(122) , आराध्या तान्हाजी कल्हापुरे (120) , इयत्ता दुसरीमधील आराध्या संतोष विटनोर (126), शिवराज बापूसाहेब तुवर(124), इ 3रीमधील सोहम संजय साळवे (252,) अद्विता प्रमोद राजळे (238) , कृष्णा अनिल शिंदे(224), सिद्दी गणेश रकटेश(224), मेघना संतोष कुमठेकर (220), इ 4थी नम्रता विनायक होडशिळ (246), पटारे वैष्णवी ज्ञानदेव (228), गुलदगड ईश्वरी भरत (222) असे विद्यार्थी आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई गडाख, सचिव रविराज गडाख, शाळेचे मुख्याध्यापक अनिल दरंदले सर, खेसमाळसकर यांनी अभिनंदन केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले