क्राईम

सिन्नर येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण; बस स्थानक, आडवा फाटा शाखा कार्यरत 


सिन्नर येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण;

 

बस स्थानक, आडवा फाटा शाखा कार्यरत 

 

सिन्नर प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हाथ बळकट करण्यासाठी तालुकाप्रमुख शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक स्त्री पुरुष शिवसैनिकांनी एकत्र येत धर्मवीर संभाजी महाराज चौक(आडवा फाटा)व बस स्थानक या ठिकाणी शिवसेना फलकांचे अनावरण करून दोन शाखा कार्यरत केल्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो,

माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,

धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो,

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज की जय,

हा आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशी

घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

यावेळी शरद शिंदे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष गोपाळ गायकर, संघटक शिवाजी गुंजाळ,महिला अध्यक्ष जयश्री गायकवाड, रामबाबा शिंदे रमेश लाड,सुरेश सानप,संदिप लोंढे,चिंधु गुंजाळ तुंगार दादा,जालिंदर लोंढे, घोरपडे बाबा,अमित शिंदे,निलेश चव्हाण ,मंगला मोरे,निशा वराडे,रखमाबाई लोंढे, मिराबाई पवार, काशाबाई शिंदे, लिलाबाई तुपे, हौसाबाई शिंदे, सोनुबाई लोंढे, मिराबाई झगडे,शिलाबाई पवार आदी पुरुष महिला शिवसैनिक हजर होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *