असे सुरु आहे मराठा मागास ठरविण्यासाठी सर्वेक्षण! धन्य ते शासन, धन्य ते प्रशासन!!
मनोज काशिनाथ कांबळे…
महापालिका कर्मचारी….केडगाव
इलेक्ट्रिक असिस्टन्स…
शैक्षणिक पात्रता नाही… मोबाईल वापरता येत नाही…
प्रश्न माहित नाही… मग एक जोडीदार घेतला…
अधिकाऱ्यांना सांगितलं… ते म्हणतात, आमच्याकडे काही नाही, तुमचं तुम्ही बघा…जोडीदार घ्या…
असे सुरु आहे मराठा समाजाचे मागासलेपणाचे सर्वेक्षण…? कसा मिळणार न्याय….??