पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तहसीलदार यांना निवेदन
पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी सचिन शिंदे /पाटोदा
Advertisement
येवला तालुका व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघाच्या वतीने नेवासा व अकोला येथे पत्रकारांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 4 ऑगष्ट 2025 रोजी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार, डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस सय्यद कौसर, खजिनदार अय्युब शाह,कार्यवाह विठ्ठल गोसावी,संघटक सुनील दुनबळे, अनिस पटेल, सागर वाघ, शकील शेख,ऋतिक डोळस, ऋषिकेश गायकवाड,हुसेन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.



