क्राईम

स्टेट बँक मुरबाड शाखे मार्फत मुरबाड मध्ये शेतकरी दिवस उत्साहात साजरा!


स्टेट बँक मुरबाड शाखे मार्फत मुरबाड मध्ये शेतकरी दिवस उत्साहात साजरा!

☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

………………………………………………………………………….

 

मुरबाड / बाळासाहेब भालेराव

 

मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या स्टेट बँक मुरबाड येथे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित मध्ये शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकरी आहे म्हणून देश आहे आपण आहोत ही जाणीव ठेवून देशामध्ये शेतकरी दिन साजरा केला जातो अशाच प्रकारे मुरबाड तालुक्यात भारतीय स्टेट बँकेतर्फे विविध उपक्रमाने व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

Advertisement

या कार्यक्रमात स्टेट बँकेचे आरएम राजेंद्र धिंग्रा, ए जी एम ममता मोहपाता,सीएम हिना काँट्रोज,ॐभी विवेक कुमार, मुरबाड शाखा प्रमुख तुषार चव्हाण, प्राजक्ता पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमात शेतकयांसाठी विविध योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या मध्ये अनेक कृषी सुविधांबद्दल आणि योजना बद्दल माहिती देण्यात आली

(Agri Alied Activities, PMPME Agri wearshow Agri Stronge, Agri Refrigeration )२० सारख्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आदिवासी आश्रम शाळा सासणे यां मध्ये सिएसआर (CSR) फंडामधून मधुन शाळेसाठी संगणक लॅब देण्यात आले संगणक लॅबचे उद्घाटन राजेंद्र धिंग्रा यांचे हास्ते उद्‌घाटन करण्यात आले.

तसेच मुरबाड येथे शेतकऱ्यांना स्टेट बँक (एसबीआय )बँक तर्फे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या योजनांची माहिती दिली तसेच शेती कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुरबा तालुक्यातील अनेक शेतकरी खातेधारक व नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *