*सिन्नर तालुका प्रहार च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात मिठाईवाटप*
*सिन्नर तालुका प्रहार च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात मिठाईवाटप*
सिन्नर प्रतिनिधी
आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिठाईवाटप याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष श्री गणेश मस्के नाशिक ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जी काकड नाशिक ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले युवा नेते कपिल कोतकर महिला शहर अध्यक्ष संगीता आगळे तालुकाआमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन सिन्नर ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना मिठाईवाटप करण्यात आले तालुका संघटक प्रकाश थोरात सिन्नर दिव्यंकाराध्यक्ष दत्तात्रय लोंढे युवा नेते कपिल कोठुरकर शहर कार्याध्यक गणेश थोरात गजभिये साहेब दिव्यांग तालुकाध्यक्ष गणपत नाठे दिव्यांग पदाधिकारी आनंद सातभाई आधी सहकार्यकर्ते उपस्थित होते संघटक प्रकाश थोरात सिन्नर दिव्यंकाराध्यक्ष दत्तात्रय लोंढे युवा नेते कपिल कोठुरकर शहर कार्याध्यक गणेश थोरात गजभिये साहेब दिव्यांग तालुकाध्यक्ष गणपत नाठे दिव्यांग पदाधिकारी आनंद सातभाई अनिल गवांदे सुनील जगताप पांडुरंग आगळे आधी सहकार्यकर्ते उपस्थित होते