शिवसेना वैद्यकीय मदत सिन्नर तालुका कक्ष प्रमुख पदी पुरुषोत्तम भाटजिरे यांची निवड
शिवसेना वैद्यकीय मदत सिन्नर तालुका कक्ष प्रमुख पदी पुरुषोत्तम भाटजिरे यांची निवड
सिन्नर प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशा नुसार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख राम राऊत मार्गदर्शन ख़ाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुख या पदासाठी पुरुषोत्तम भाटजिरे यांची नियुक्ती शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य विस्तारक प्रथमेश पाटील उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख हितेश पाटील , रतन सोनवणे उपतालुका प्रमुख गणेश चिरके सिन्नर ता स्वयंसेवक आणि नाशिक जिल्ह्यतील शिवसेना वैद्यकीय पदाधीकरी व वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.