“फुलांच्या आड , काट्यांचा व्यवहार…लवकर वाचा.. गुलाब कहाणी… हल्ला कशासाठी? कुणाच्या आशीर्वादाने…..??
लवकर वाचा.. गुलाब कहाणी… हल्ला कशासाठी? कुणाच्या आशीर्वादाने…..??
“फुलांच्या नावाखाली,
काट्यांचा व्यवहार…
मैत्रीत दडलेला,
द्वेषाचा अवतार!”
“हातात गुलाब, डोळ्यात कारस्थान…
राजकारणात मैत्रीपेक्षा, खुर्चीच खरी महान..
गुलाबाचं फुल हातात
हृदयात मात्र गाठ……
राजकारणात नाती नाहीत,
इथे फक्त खुर्चीसाठीच साथ…
“गुलाबाचा सुगंध नाही,
इथे फक्त सत्तेचा वास…
हास्याच्या मागे दडलंय
सत्तेसाठीचं राजकारण खास…
“फुल देणारा हातच, काट्यानं कधी वार करतो,
राजकारणात शत्रू नसतो, कुणी सांगावं मित्रच कधी दगा देतो!
विशेष वृत्तांत… प्रतिक्षा फक्त तपास पुढे सरकण्याची…. Wait n read
Because दुनियादारी won’t lie
(फिचर फोटोतील अन्य व्यक्ती मुद्दामहून कट केल्या आहेत.घटनाबाह्य व्यक्तींना नाहक चर्चेत आणण्याचा कुठलाही हेतू नाही.ते पत्रकारितेच्या संकेतात बसत नाही.)