भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र झुंजवत संघटित दौरा
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र झुंजवत संघटित दौरा
सिन्नर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष राहुल केंद्रे साहेब महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा पार पडला. पुणे, बारामती येथून सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर , सांगली येथे भटके विमुक्त समाज बांधवांनाकडून जोरदार स्वागत करण्यात आले व भारतीय जनता पार्टी येणाऱ्या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार पक्षाचा प्रचार करावा पक्षाच्या विविध प्रकारच्या योजनांची घरोघरी जाऊन व्यवस्थित माहिती द्या, विधानसभेला जास्त जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र व भारतीय जनता पार्टी सर्व घटक पक्ष्यांच्या उमेदवाराला मतदान करावी व कार्यकर्त्यांच्या समस्या दौऱ्यामध्ये आढावा घेण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या विविध ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले व अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या, दौरा करताना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष राहुल केंद्रे, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, प्रदेश सरचिटणीस राजू साळुंखे, प्रदेश सरचिटणीस युवराज मोहिते, प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, प्रदेश उपाध्यक्ष दीपक पाटील, भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सरचिटणी रामदास भोर,मारुती घुटुकडे, सचिव नागनाथ गुट्टे, भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने दौऱ्यामध्ये कार्यकर्ते हजार होते