ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहकारमहर्षी भाऊसाहेबसंतुजी थोरात महाविद्यालय मध्ये करिअर संसदेची स्थापना


सहकारमहर्षी भाऊसाहेबसंतुजी थोरात महाविद्यालया मध्ये करिअर संसदेची स्थापना

 

संगमनेर प्रतिनिधी 

 

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त वद्यिमाने सुरू असलेल्या “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थी करियर संसदेची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती महावद्यिालयाचे प्राचार्य डॉ दीनानाथ पाटील यांनी दिली आहे.

 

याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले कि , विद्यार्थ्यांना करिअर कट्टा च्या माध्यातून विविध प्रकारचे कोर्स व भविष्यातील संधी याची अचूक माहिती मिळणार आहे. “करिअर कट्टा” हा उपक्रम विद्यार्थ्याच्या करिता अतिशय महत्वाचा असून त्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. असे सांगून त्यांनी या उपक्रमावषियी मार्गदर्शन केले .

 

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ,उपप्राचार्य डॉ वलिास कोल्हे,नॅक समन्वयक डॉ लक्ष्मण घायवट, अहमदनगर जिल्हा समन्वयक प्रा नवनाथ नागरे,समन्वयक डॉ गणेश वाळुंज आदि उपस्थति होते.

Advertisement

 

मा प्राचार्य, जिल्हा समन्वयक व महावद्यिालय समन्वयक यांनी करिअर संसदेचे पदाधकिारी यांची नविड केली . महावद्यिालयाचे प्राचार्य डॉ दीनानाथ पाटील यांच्या हस्ते त्यांना नयिुक्ती पत्र देऊन शपथ देण्यात आली . या निवड झालेल्या पदाधकिाऱ्यांमध्ये संस्कृती लबडे (मुख्यमंत्री),गोपाल मुंदडा(नियोजन मंत्री),पायल जोशी (कायदा व शस्ति पालन मंत्री),दिव्या आरोटे (सामान्य प्रशासन मंत्री),स्वयंमगतिे (माहतिी व प्रसारण मंत्री),ओंकार राऊत (उद्योजकता वकिास मंत्री), साहलि आहेर (रोजगार स्वयंरोजगार मंत्री), स्वेजल जगताप (कौशल्य वकिास मंत्री), श्रुती बोरा (संसदीय कामकाज मंत्री)तसेच इतर विद्यार्थ्यांची सदस्यम्हणूननविडकरण्यातआली

 

वरील सर्व नविड झालेल्या विद्यार्थ्यांचे सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा आ डॉ सुधीर तांबे, संस्थेचे सचिव , सहसचवि, सर्व संचालक, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभनिंदन केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *