पहा प्राचीन तीनशे वर्षांपूर्वीच्या मुर्त्यांचा खजिना
पहा प्राचीन तीनशे वर्षांपूर्वीच्या मुर्त्यांचा खजिना
त्र्यंबकेश्वर हिमांशू देवरे
प्राचीन कुशावर्त तीर्थाची बांधणी सन 1750 मध्ये इंदुरकर होळकर घराण्याचे फडणवीस रावजी पारनेरकर यांनी केली. घडीव दगडातून कुशावर्त तीर्थाचे बांधकाम जिर्णोद्धार केला.
25 चौरस मीटर लांबीच्या कुंडात हे तीर्थ स्थिरावलेले आहे.
कुशावर्त तीर्थाच्या दक्षिण बाजूच्या दगडी भिंतीवर बाहेरील बाजूला अतिशय कलात्मक पद्धतीने देवी-देवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.
कुशावर्त बांधीला 274 वर्ष पूर्ण झाले आहेत.
काळाच्या ओघात मुर्त्यांची झिज झालेली आहे. मुर्त्यांची स्वच्छता करणे, जपणूक करणे यावर भर देणे गरजेचे आहे.
सद्या त्रंबकेश्वर मध्ये
![]()
![]()
गंगा गोदावरी दशहरा महोत्सव सुरु आहे.