आम्ही लिहितोय.. लिहिता लिहिता अक्षरांनाच बोलतं करण्यासाठी….
- आम्ही शिकतोय.. शिकता शिकता समाजालाही शिकवण्यासाठी आम्ही येतोय…
आम्ही येतोय, व्यवस्थेला साकडं घालण्यासाठी… चालता चालता उणीवा दाखवून उपाय सुचविण्यासाठी……आम्ही लिहितोय.. लिहिता लिहिता अक्षरांनाच बोलतं करण्यासाठी….
आम्ही पत्रकारिता करतोय.. पत्रकारिता करता करता पत्रकारितेलाच कुरतडणाऱ्या उंदरांना पिंजऱ्यात कोंडण्यासाठी…
- दुनियादारीतील वास्तवाशी बांधिलकी राखून विस्तवाशी खेळण्यासाठी येतेय…
!!आपली दुनियादारी!!
– .समाजकारण. राजकारण.कृषी. अध्यात्म.शिक्षण. क्रीडा. आरोग्य.कायदा.अर्थकारण.उद्योग व्यवसाय. –
तुमचं, आमचं,आपलं हक्काचं विचार पीठ