क्राईम

असा आहे मुख्यमंत्र्यांचा सोमवारचा दिनक्रम


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवार दि.८ जानेवारी, २०२४ रोजीचे कार्यक्रम 

(रत्नागिरी – नाशिक दौरा)

दुपारी १२.०० वा.
*शिवसंकल्प अभियान- कार्यकर्ता मेळावा* (रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा)
● स्थळ :- राजीव गांधी मैदान, जवाहर चौक, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

Advertisement

दुपारी ३.४० वा.
*मा. प्रधानमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पाहणी व आढावा बैठक*
● स्थळ :- तपोवन मैदान, नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *