ताज्या घडामोडीसामाजिक

पोलीस अधीक्षक,बाळासाहेब पाटील यांचेकडुन पंढरपूर सायकल वारीचे सिन्नर येथे स्वागत


🛑 पोलीस अधीक्षक,बाळासाहेब पाटील यांचेकडुन पंढरपूर सायकल वारीचे सिन्नर येथे स्वागत🛑

सिन्नर प्रतिनिधी   

Advertisement

दरवर्षा प्रमाणे नाशिक सायकलिस्ट, सिन्नर सायकलिस्ट यांचेतर्फ नाशिक ते पंढरपुर असे ०३ दीवस सायकल वारीचे आयोजन केलेले असते. यावर्षा नाशिक येथुन तसेच सिन्नर येथुन सुमारे ६०० ते ७०० महीला/पुरुष सायकलिस्टने सकाळी ०७/०० वा पंढरपूरच्या दिशेने सायकल प्रवास सुरु केला दरम्यान नाशिक पुणे महामार्गावर गोंदेफाटा येथे पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण,बाळासाहेब पाटील हे त्यांचे सहका-यासोंबत सायकलवारीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होतें.बाळासाहेब पाटील यांनी स्वतः डोंगरे मैंदान नाशिक येथुन शिंदे टोल नाका पर्यंत सायकलिंग केली व त्यानंतर नाशिक ग्रामिण पोलीस दलातर्फे सायकल वारीचे स्वागत करण्यासाठी गोंदेफाटा येथे उपस्थित होते.

रविंदं मगर,स्थानिक गुन्हे शाखा, पोनि/संभाजी गायकवाड,सिन्नर पोस्टे,सपोनि/गणेश शिंदे,वावी पोस्टे,PSI सुदर्शन बोडके,नवनाथ सानप,विनोद टिळे,नवनाथ शिरोळे आदी कर्मचारी उपस्थित होतें.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *