महाराष्ट्रात राम रहीम प्रकरणाची पुनरावृत्ती… मस्साजोग प्रकरणानंतर पुन्हा आश्रमबाजी चर्चेत….
महाराष्ट्रात राम रहीम प्रकरणाची पुनरावृत्ती…
मस्साजोग प्रकरणानंतर पुन्हा आश्रमबाजी चर्चेत….

महाराष्ट्रात राम रहीम प्रकरणाची पुनरावृत्ती…मस्साजोग प्रकरणानंतर पुन्हा आश्रमबाजी चर्चेत….
स्वामींचे नाव घेऊन आम्हीच “समर्थ” म्हणणारे तारक की मारक?
Advertisement४० -५० कोटींचा अपहार,१९ ऑक्टोबरचा “तॊ” अर्ज, पीडित महिलेची मुस्कटदाबी, जानेवारी २४ ची ती हाय वोल्टेज बैठक,फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल,पोलिसांची भूमिका, खंडणी खूनातील संशयितांना आश्रय, सारा महाराष्ट्र पेटला असतांना नाशिकच्या मानवतेची दातखिळ का बसली? स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना नाशिकने खरोखर आश्रय दिला का? तर मग नाशिककर म्हणून आवाज कुणी उठवायचा? प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव घेणारे नाशिककर का पेटून उठत नाहीत? पुण्य भूमीच्या बदनामीचे लक्तरे आणखी किती दिवस वेशीवर टांगायचे?व्हायरल चर्चेचे इंगीत सांगणारा विशेष वृत्तांत लवकरच…