*पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांना मातृशोक*
*पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांना मातृशोक*
*नाशिक प्रतिनिधी –
पत्रकार तसेच प्रयोगशील शेतकरी हरिभाऊ सोनवणे यांच्या मातोश्री
अंदरसुल येथील रहिवाशी गं.भा लिलाबाई चांगदेव सोनवणे यांचे आज 17 रोजी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी निधन झाले.
Advertisement*सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लीलाबाई सोनवणे यांनी काबाडकष्टाने शेती फुलवली.त्यांच्यावर गारखेडा रोडवरील सोनवणे वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. लीलाबाई सोनवणे यांच्या पश्चात पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांच्यासह 3 मुले,मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.