*दापुर येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी
दापुर येथे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
दापुर प्रतिनिधी
*दापुर येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड यांनी आपल्या मनोगतातुन लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला तसेच आण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत फार मोठा सहभाग होता.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानत त्यांना आपल्या कादंबरीच्या लेखनातुन सर्वसामान्यांच्या वेदना त्यांच्या समस्या यांना वाचा फोडण्याचे काम केले. ते एक चांगले साहित्यिक,विचारवंत,लेखक होते.*
*यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, पोलिस पाटील ज्ञानेश्वर साबळे, संदिप उगले,ज्ञानेश्वर उल्हारे, बाळकृष्ण वेताळे,विजय भालेराव, सुनील आव्हाड आर्मी,विजय केदार,खंडु वेताळे ,संपत बरबाटे, पोस्टमास्तर शिवनाथ सुर्यवंशी,सुरज आव्हाड, नितीन आव्हाड,, सुनील आनंदा आव्हाड,जितेंद्र रुपवते,खंडु उल्हारे आदिंसह ग्रामस्थ तरूण सहकारी उपस्थित होते.*
*सुत्रसंचलन ज्ञानेश्वर आव्हाड सर यांनी तर आभार खंडु आव्हाड सर यांनी केले.*