श्यामसुंदर झळके व सूरज उगले यांची ना.रोड देवळाली व्यापारी बँक सिन्नर च्या सल्लागारपदी निवड….
श्यामसुंदर झळके व सूरज उगले यांची ना.रोड देवळाली व्यापारी बँक सिन्नर च्या सल्लागारपदी निवड….
सिन्नर(प्रतिनिधी)
Advertisement
येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक सिन्नर शाखेच्या निमंत्रित सल्लागारपदी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके तसेच दातली येथील कृषीसेवा केंद्राचे संचालक सूरज उगले यांची निवड करण्यात आली.सिन्नर शाखेचे व्यवस्थापक अनिल जाधव तसेच ना.रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे अधिकारी संजय संजय जाधव यांचे हस्ते झळके व उगले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बँकेचे कर्मचारी महेश गायकवाड,स्मिता अहिरे,सौरभ देवरे , शिवाई पतसंस्थेचे व्यवस्थापक रवींद्र गुजराती उपस्थित होते.