*आठवी आणि पाचवी ची शिष्यवृत्ती परीक्षेची भोर विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम*
*आठवी आणि पाचवी ची शिष्यवृत्ती परीक्षेची भोर विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम*
ठाण गाव प्रतिनिधी:
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता आठवी आणि पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2023-24 नुसार सिन्नर तालुक्यातील ठाण गाव येथील
रयत शिक्षण संस्थेचे,
पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ आण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय ठाणगाव ता. सिन्नर, जिल्हा नाशिक यांचे एकूण २३ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
*इयत्ता 8 वी* *शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल सन – 2023-24* पुढीप्रमाणे
*परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी -*50*
*उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – *20*
*शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी* *15*
1 आमले वैष्णवी हिरामण
2 शिंदे अक्षदा गोरख
3 काकड वैष्णवी विजय
4 शिंदे भावना कैलास
5 बिन्नर विक्रम मारुती
6 भोर गणेश अरुण
7 शिंदे वैष्णवी प्रभाकर
8 शिंदे ईश्वरी पोपट
9 शिंदे यश नवनाथ
10 शिंदे धनश्री सुदाम
11 शिंदे विशाल उत्तम
12 आढळ चंद्रकांत सोमनाथ
13 दौंड यश विजय
Advertisement14 सदगीर धनश्री वाळीबा
15 लांडगे स्नेहल अशोक
*इयत्ता 5 वी* *शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल सन – 2023-24* पुढीप्रमाणे
*परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी -*53*
*उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – *15*
*शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी* *03*
1 ठुबे तेजस्विनी सचिन
2 कोल्हे ईश्वरी द्वारकानाथ
3 काकड मानसी बाळासाहेब
चेअरमन , व्हा.चेअरमन,विभागीय अध्यक्ष ,विभागीय अधिकारी , सहा. विभागीय अधिकारी
व सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक व शिक्षक पालक संघ , सरपंच उपसरपंच ठाणगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
मा.मुख्याध्यापक पगारे
5 वी विभाग प्रमुख श्रीम. सांगळे आर. डी.
8 वी विभागप्रमुख चव्हाण ए.के.
व सर्व सेवक वृंद व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी
पुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव ता. सिन्नर, जिल्हा नाशिक यांचे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.