चांदवडचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचा सत्कार
चांदवडचे उपविभागीय अधिकारी
कैलास कडलग यांचा सत्कार
चांदवड प्रतिनिधी
चांदवडचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांचा
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक संलग्न चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार, चांदवड तालुका अध्यक्ष भरत मेचकुल,सरचिटणीस कैलास सखाराम सोनवणे,माजी तालुकाध्यक्ष विजय काळे,महेश गुजराथी, महेंद्र गुजराथी,बाळासाहेब बच्छाव,सोमनाथ जाधव, कैलास सोनवणे, धनंजय पाटील,समाधान पगारे,सचिन हिरे, पिंटू राऊत,इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.