क्राईम

दिव्यांगांना समर्थ बनविण्यासाठी कटीबद्ध :उदय सांगळे  सह्याद्री युवा मंचची खंबीर साथ


 दिव्यांगांना समर्थ बनविण्यासाठी कटीबद्ध :उदय सांगळे
 सह्याद्री युवा मंचची खंबीर साथ
सिन्नर प्रतिनिधी

येत्या 21 तारखेला  पुणे येथे होणाऱ्या शिबिरात येणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुबड्या, हात पाय यासारखे साहित्य विनामूल्य देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. म आम्ही दिव्यांग संघटना सिन्नर प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर व सह्याद्री युवा मंच संयुक्तपणे ही  जबाबदारी पार पाडणार आहोत.असे आश्वासन उदय सांगळे यांनी दिले.
स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे आयोजित प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर,सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या संयुक्तपणे दिव्यांग शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे  उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दिव्यांगांचे नेते आ. बच्चु कडू  यांच्या  हस्ते झाले.यावेळी  सिन्नरचे युवा नेते  उदय  सांगळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोडके, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे,संतोष गायधनी, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सविता जाधव, जेकब आण्णा पिल्ले, दिव्यांग सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर जनशक्ती तालुकाध्यक्ष कैलास दातीर,दिव्यांग कार्याध्यक्ष संदीप आव्हाड, महिला तालुकाध्यक्ष वैशाली कार्याध्यक्ष, विलास खैरनार, प्रहार ओबीसी तालुका अध्यक्ष  ज्ञानेश्वर काकड,  प्रहार कामगार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ढोली,  प्रहार सिन्नर तालुका संपर्कप्रमुख सुनिल जगताप आदी सह मान्यवर उपस्थित होते. तालुका सरचिटणीस सीमा पवार,प्रभारी कांचन भालेराव, उपाध्यक्ष पुष्पा भोसले, अल्पसंख्याक अध्यक्ष रज्जाक सय्यद, दिव्यांग नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र आप्पा टिळे, अनिल पवार,संतोष मानकर, रामदास आव्हाड, केरू कोकाटे,अनिल पवार,स्मार्टचे डॉक्टर किरण कोथमीरे, विनायक लांडगे,चंद्रकांत डावरे,राजेंद्र कोटकर,अनिल जगताप, सागर पगारे,गणेश थोरात, प्रकाश थोरात,  दत्ता कांगणे, बाळू मानकर, रामनाथ डेरिंगे,दत्ताकर लोंढे महेश उगले, भीमराव सानप, बापू सानप,वसंत साने, भरत लोणारे,आव्हाड, दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष मंदाताई आव्हाड, बाळु सहाणे, गौरव भूतफुल, पंकज पेठारे,बाबा भाटजीरे व दिव्यांग तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या सह  दिव्यांग टीमने  नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 21 तारखेला दोन दिवस भरून पुणे येथे मध्ये नेण्यात येतील कुठले पैसे दिव्यांग बांधवांकडून घेतले जाणार नाही दोन बस मध्ये पुणे येथे नेण्यात येतील हात पाय कुबड्या जे लागल ते आम्ही दिव्यांग संघटना सिन्नर प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर व सह्याद्री युवा मंच संयुक्तपणे जबाबदारी पार पाडणार आहोत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *