ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मोफत महाआरोग्य शिबिर,मोफत महाआरोग्य,मोफत महाआरोग्य शिबिर…..* 


*मोफत महाआरोग्य शिबिर,मोफत महाआरोग्य,मोफत महाआरोग्य शिबिर…..* 

सिन्नर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू-भगिनींना कळविण्यात येते की शनिवार दिनांक:- 14-09-2024 रोजी सकाळी 08:30 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत मोफत सामुदायिक महाआरोग्य शिबिर व मोफत सर्व रोग निदान शिबिर सिन्नर येथील *ठिकाण:- चांडक कन्या विद्यालय* येथे आयोजित केलेले आहे तरी *आपल्या परिसरातील गरजुवंत लोकांपर्यंत याची जास्तीत जास्त माहिती देऊन लोकांना SMS,WHATAAP, सोशल मीडियाद्वारे व आपल्या गावातील सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनींना कळवावे*

Advertisement

*(1)मोफत तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान*

*(2)मोफत शिबिरानंतर आवश्यक असलेली मोफत शस्त्रक्रिया*

*(4)मोफत ECG तपसणी*

*(5)मोफत रक्त-लघवी तपासणी*

*(6)मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जाईल*

तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी.

आपले नम्र

*मा.श्री जयंत(बाबुजी) दशरथ आव्हाड*

*श्री.भाऊसाहेब शिंदे*

*श्री. ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सर*

*श्री.सुनिल हांडे सर*

*श्री. प्रकाश दवंगे*

*श्री.बहिरु दळवी*

*श्री.मुकुंद खर्जे*

*भारतीय जनता पार्टी सिन्नर*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *